Friday, 15 February 2013



ना कौतुक कधी 
ना मायेचा हात पाठी ।
मन माझेही आज 
झाले दगड अशांसाठी ।।
@ वर्षा फुटाणे

चारोळी

काय झाले मज 
मलाही कळत नाही ।
काय चुकले माझे?
कोणी सांगतच नाही ।।
@ वर्षा फुटाणे